महापदभरती पोर्टल वर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना गट-ब, क आणि ड संवर्गांतील पदभरतीसाठी अर्ज सुविधा ही शासन मार्फत पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क उमेदवाराला देण्याची गरज नाही. उमेदवाराने केवळ सामाईक ऑनलाईन परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी शुल्क अदा करावयाचे आहे.