स्वत:चे लॉगीन आयडी (PRN क्रमांक) आणि गोपनीय पासवर्ड स्वत:च्या अर्जाशी संलग्न केलेल्या मोबाईल फोनवरील OTP सह वापरून उमेदवारांना त्यांचा पत्ता, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्ये, अनुभव, इ. संबंधी वेळोवेळी होणारे बदल त्यांच्या अर्जात सुरक्षितपणे समाविष्ट करून अर्ज सदैव अद्ययावत ठेवण्याची सुविधा उमेदवाराला महापदभरती पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे.