सर्व प्रवर्गांतील उमेदवारांनी निवडलेल्या प्रत्येक गटाच्या सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेच्या प्रत्येक प्रयत्नासाठी रु. 175/- (रुपये एकशे पंच्चाहत्तर फक्त) इतके शुल्क त्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रा मध्ये सामाईक ऑनलाईन पूर्वपरीक्षेसाठी परीक्षा समन्वयका समोर उपस्थिती नोंदविताना परीक्षा समन्वयका कडे रोख जमा करून परीक्षा शुल्क जमा केली याची पावती घ्यावी.