गट-ब, क आणि ड पूर्वपरीक्षेसाठी माध्यम: मराठी किंवा इंग्रजी
गट-ब साठी पूर्वपरीक्षेचे विषय:
- मराठी व इंग्रजी भाषा अर्थबोधन क्षमता (पातळी: इयत्ता 12 वी) / Marathi and English Language Comprehension Ability (Level: Class XII)
- मराठी व इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह (पातळी: इयत्ता 12 वी) / Marathi and English Grammar and Vocabulary (Level: Class XII)
- मूलभूत संख्याज्ञान (पातळी: इयत्ता 10 वी) / Basic Numeracy (Level: Class X)
- विदेचा अर्थ लावण्याची क्षमता (पातळी: इयत्ता 10 वी) / Data Interpretation Ability (Level: Class X)
- सामान्यज्ञान / General Knowledge
- सर्वसाधारण मानसिक क्षमता / General Mental Ability
- सर्वसाधारण अर्थबोधन क्षमता / Comprehension Ability
- तार्किक स्पष्टीकरण किंवा युक्तीवाद व विश्लेषण क्षमता / Logical Reasoning and Analytical Ability
- निर्णय क्षमता व समस्यापूर्ती क्षमता / Decision Making Ability and Problem Solving Ability
- संवाद कौशल्यांसह आंतरव्यक्ती कौशल्ये (इतर व्यक्तींबरोबर संवाद साधून उत्तमप्रकारे काम करता येण्याची कौशल्ये) / Interpersonal Skills including Communication Skills
गट-क साठी पूर्वपरीक्षेचे विषय:
- मराठी व इंग्रजी भाषा अर्थबोधन क्षमता (पातळी: इयत्ता 12 वी) / Marathi and English Language Comprehension Ability (Level: Class XII)
- मराठी व इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह (पातळी: इयत्ता 12 वी) / Marathi and English Grammar and Vocabulary (Level: Class XII)
- मूलभूत संख्याज्ञान (पातळी: इयत्ता 10 वी) / Basic Numeracy (Level: Class X)
- सामान्यज्ञान / General Knowledge
- सर्वसाधारण मानसिक क्षमता / General Mental Ability
गट-ड साठी पूर्वपरीक्षेचे विषय:
- मराठी व इंग्रजी भाषा अर्थबोधन क्षमता (पातळी: इयत्ता 10 वी) / Marathi and English Language Comprehension Ability (Level: Class X)
- मराठी व इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह (पातळी: इयत्ता 10 वी) / Marathi and English Grammar and Vocabulary (Level: Class X)
- मूलभूत संख्याज्ञान (पातळी: इयत्ता 8 वी) / Basic Numeracy (Level: Class VIII)
- सामान्यज्ञान / General Knowledge
- सर्वसाधारण मानसिक क्षमता / General Mental Ability
(वरील विषयांच्या पातळ्या दर्शविताना केलेले इयत्ता 10 वी / Class X किंवा इयत्ता 12 वी / Class XII हे उल्लेख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या अभ्यासक्रमाविषयी आहेत आणि यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात याची नोंद घ्यावी.)