सामाईक पूर्वपरीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची नियतकालिक (मासिक / पाक्षिक / साप्ताहिक) परीक्षांनंतर त्वरित अद्ययावत केली जाणारी गुणवत्ता यादी सर्व विभागांना त्यांच्या पुढील प्रक्रियेसाठी सदैव ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे.